माझ्या परिवारात ५ जण आहेत. मी (software engineer, पुणे), माझी आई सौ. मीना (housewife), बाबा श्री. सुधीरराव (retired teacher), माझा लहान भाऊ चि. नितीन (software engineer, मुंबई) व त्याची पत्नी सौ. गरिमा (software engineer, मुंबई) असा आमचा लहान पण सुखी परिवार आहे. मागील ३ पिढ्यांपासून आमचे मूळ गाव अकोला (विदर्भ) असून शक्यतोवर आम्ही विदर्भीयन मुलगी पहात आहोत जी पुणे-मुंबई मध्ये settled असेल. शक्यतोवर engineer, bank employee किंवा lecturer असावी. आमच्या घरात व्यसन बिलकुल allowed नाहीये. त्यामुळे मुलगी व तिचा संपूर्ण परिवार strictly निर्व्यसनी (teetotaller) असावा. मुलीचे शिक्षण व उत्पन्न मला शोभेसे असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे मला व माझ्या परिवाराला सोबत घेऊन चालणारी असावी. संपर्कासाठी माझ्या आई-वडिलांचे phone numbers देतोय.