गौरी अतिशय साध्या व प्रेमळ स्वभावाची आहे. लहानपणी ताप आल्याने तिची ऐकण्याची शक्ती गेल्याने तिच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. तसे असताना तिने आपले पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण सामान्य मुलांसोबत शाळा-कॉलेज मध्ये पूर्ण केले. गौरी उत्तम स्वयंपाक करते. सध्या नोकरीच्या शोधात आहे.
वराबद्दल अपेक्षा: सुस्वभावी, सुशिक्षित. नोकरी करणारा असावा. अपंगत्व (मूकबधिर) असल्यास हरकत नाही. पुणे किंवा मुंबई मधील असल्यास उत्तम.