माझा भाऊ एकत्र कुटुंब पद्धती मध्ये वाढलेला आहे त्याची नोकरी सातारा मध्येच बारामती speciallity स्टील मध्ये इंजिनिअर ह्या हुद्द्यावर आहे. त्याला शेतीची खूप आवड आहे शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला त्याला आवडतात..तसेच त्याचे जॉब करत करत शेतीविषयक शिक्षण फलटण ला चालू आहे..तरी त्याला आयुष्यभर साथ देणारा भागीदार हवा आहे..