वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव: श्रीधर अशोक मंडलिक
जात: हिंदू फुलमाळी
जन्मतारीख: 10 जून 1999
जन्मवेळ: सकाळी 5 वाजता
वय: 26 वर्षे
रक्तगट: -A+
शैक्षणिक माहिती
शिक्षण: सिव्हिल अभियांत्रिकी (B.E. Civil)
महाविद्यालय: अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय Diploma In Civil
महाविद्यालय : जय हिंद कॉलेज पुणे Bachelor of Engineering Civil
विद्यापीठ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
व्यावसायिक नोकरी : शासकीय अभियंता (Government Consulting Engineer)
पद : शासकीय सल्लागार अभियंता (Government Consulting Engineer)
वैयक्तिक मासिक उत्पन्न : चार लाख रुपये
कौटुंबिक मासिक उत्पन्न सर्व व्यवसायांपासून : वीस लाख रुपये
सर्व व्यवसायांची वार्षिक उलाढाल : 12 ते 15 कोटी रुपये
संस्था आणि कंपन्या:
1. Mandlik InfraCon India Pvt Ltd – पायाभूत सुविधा आणि सिव्हिल अभियांत्रिकी सेवा
Govt. Project Management and Development Consultancy Services
2. Eggropolis FPC Ltd – कृषी व पोल्ट्री व्यवसाय
Food processing in Eggs, Poultry and Agriculture. Exporting processed food in the global market.
3. SDMIGeo TSAC LLP – भू-तांत्रिक आणि सर्व्हेक्षण सल्लागार संस्था, बांधकाम साहित्य तपासणी प्रयोगशाळा
Govt. Approved Civil Engineering Construction Material Testing Laboratory
NABL Accredited, Parallel Quality Control Cell for State and Central Govt.
4. Sociup Initiative Foundation – सामाजिक आणि सामुदायिक विकास संस्था
Non-Governmental Organization (NGO) - Promoting social upliftment, education, health, and environmental objectives.
5. Sainath Agro pvt. Ltd – सर्व प्रकारचे पोल्ट्री पिंजरे आणि पोल्ट्री उपकरणांचे उत्पादन वितरण
All Typs of Poultry Cages and Poultry Equipment's Manufacturing Distribution Activity
6. Earthcrats Crushmine India Pvt Ltd खाणकाम स्टोन मेटल क्रशिंग व्यवसाय
Mining and Crushing Operations
7 Sainath Poultry Farm's कुक्कुटपालन फार्म आणि अंडी उत्पादन
Eggs Production ,Poultry Feed Mill, Feed Production, Poultry Manuare Producton And poultry Activity
उपलब्ध ऑफिस स्टॉप आणि कामगार वर्ग :
प्रथम श्रेणी कामगार पगार साठ हजार प्रति महिना संख्या : दहा कामगार
द्वितीय श्रेणी कामगार पगार प्रत्येकी 35 हजार रुपये संख्या : 30 कामगार
तृतीय श्रेणी कामगार पगार प्रत्येकी 25 हजार रुपये संख्या दहा : कामगार
चतुर्थ श्रेणी कामगार पगार प्रत्येकी 15000 रुपये संख्या : दहा कामगार
ऑफिसेस : अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नागपूर, नासिक.
कंपनी आणि संस्थांकडे असलेली वाहने :
बोलेरो कँपर, हायरायडर, इसुझु कॅम्पर, महिंद्रा थार, बोलेरो, बोलोरो पिकप, टाटा नॅनो, अल्टो.
कौटुंबिक व वैयक्तिक जीवनशैली
एक प्रतिष्ठित व व्यावसायिकदृष्ट्या स्थिरस्थावर कुटुंबातील सदस्य.
विविध कंपन्यांमध्ये नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहेत.
सचोटी, प्रामाणिकपणा आणि आधुनिक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व.
वधू कडून अपेक्षा
सुशिक्षित, कुटुंबवत्सल व सुसंस्कृत असावी.
व्यावसायिक कामांची आवड असणे आवश्यक
पारंपरिक व आधुनिक मूल्यांचा समतोल असावा.
प्रेमळ, समजूतदार आणि आनंदी स्वभावाची असावी.
४. मालमत्तेची माहिती
घर: गावी - 1 दहा हजार स्क्वेअर फुट
फ्लॅट: पुणे - 2 प्रत्येकी पंधराशे स्क्वेअर फुट
एन ए प्लॉट : पुणे 5500 स्क्वेअर फुट
सिव्हिल मटेरियल टेस्टिंग लॅब : अहिल्यानगर
ऑफिस: अहिल्यानगर, नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर
पोल्ट्री फीड मॅन्युफॅक्चरिंग गोडाऊन : 1 तीन हजार पाचशे स्क्वेअर फुट
पोल्ट्री शेड : 6 शेड 36 हजार स्क्वेअर फुट
पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी : 7000 स्क्वेअर फिट
शेती जमीन : 20 एकर चार विहिरी बागायती शेतजमीन
कुटुंबाची माहिती :
वडिलांचे नाव: श्री. अशोक विठोबा मंडलिक
व्यवसाय: उद्योजक
चुलते : मच्छिंद्र विठोबा मंडलिक
व्यवसाय: उद्योजक
आईचे नाव: सौ. मीना अशोक मंडलिक
व्यवसाय: पोल्ट्री उद्योजक आणि गृहिणी
चुलती : अनिता मच्छिंद्र मंडलिक
व्यवसाय: पोल्ट्री उद्योजक आणि गृहिणी
भावंड:
गिरीधर अशोक मंडलिक B.E. Civil Engineering
व्यवसाय: सरकारी सल्लागार अभियंता (Government Consulting Engineer)
श्रीकांत मच्छिंद्र मंडलिक M.E. Civil Engineering
व्यवसाय: सरकारी सल्लागार अभियंता (Government Consulting Engineer)
बहीण : सुलोचना मच्छिंद्र मंडलिक B. Pharmcy
कुटुंबाचा स्थायिक पत्ता: निमोण, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र
⏩ संपर्कासाठी:
📞 मोबाईल: 8208186119,9922130089