नमस्कार, मी गणेश दत्तात्रय पवार राहणार करकंब ता. पंढरपूर. माझे शिक्षण 12 वी. ITI झाले आहे. माझा व्यवसाय शेती आहे. शेती बागायती आहे. मला 1 विवाहित भाऊ आहे. तो बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये शिक्षक आहे. मला बहिण नाही. आम्ही 3 सदस्य घरी असतो. आई , वडील व मी. आपणाला जर माझे प्रोफाईल आवडले तर कृपया कळवावे.... धन्यवाद.