मुंबईत काम करतो.स्वभाव चांगला आहे, लोकांसोबत त्यांना जिंकून राहायला आवडते,
आतापर्यंत सर्व स्वबळावर केले आहे, कुणावरही अवलंबून नाही
मला सिंधुदुर्गातील मुलगी लाईफ पार्टनर म्हणून पाहिजे. समजूतदारपणा व स्वभाव जास्त महत्वाचा. दिसायला नेटकी. शिक्षण 12वी,
आई वडील गावी राहतात, मी मुंबईत राहतो.
मुलीला स्वतः ची मत असावीत