मला चिडचिड करायला जास्त आवडत नाही परंतु जर कोणी केले तर शांत करण्यासाठी मी स्वतःचं शत होतो आणि नंतर मला बोलायला आवडते. स्वतःबद्दल जास्त स्तुती करणं मला आवडत नाही किंवा मला त्याचा घमंड पण नाही . बरेच जण माझं नाव विचारून शांत होतात हे मला माझ्या आई वडिलांकडून मिळालेला चांगलं देणे आहे.