अर्चना, साधी राहणीमान व उच्च विचारसरणी असलेली, समजूतदार, गुणी व कृतत्ववान मुलगी आहे.
तिला समजूतदार, व्यवसाय-धंद्यात well setteled असलेला किंवा शासकीय नोकरी असणारा मुलगा हवा आहे. Archana is a simple living, high-minded, understanding, virtuous girl. She wants a boy who is sensible, well-settled in business or has a government job.