नमस्कार,मी अमित वसंत खोत रा.बावची.मी सध्या भारतीय सार्वजनिक वाचनालय,बावची येथे ग्रंथपाल ह्या पदावर कार्यरत आहे.तसेच मी ऑनलाईन जॉब सुद्धा करतो.माझे वैयक्तिक वार्षिक उत्पन्न 240000 रू. आहे. माझ्या घरी मी,माझे वडील,माझी आई व माझा मोठा भाऊ असे चौघे जण राहतो.माझी मुलीच्या बाबतीत काही जास्त अपेक्षा नाहीये.फक्त तिने आई-वडिलांची काळजी घ्यावी व माझ्या हातात हात घालून मला आयुष्यभर साथ द्यावी.जर तिला पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर आमची काहीच हरकत नाही.